अभिनेत्री मलायका आणि अमृता

अभिनेत्री आणि अरोरा बहिणीं म्हणजेच मलायका आणि अमृता आपल्या जिमच्या व्यायामाच्या रूटीनद्वारे चाहत्यांना नेहमीच फिटनेस टिप्स देत असतात वर्कआउटमुळे दोन्ही बहिणी कधीकधी व्यायामशाळेच्या बाहेर किंवा कधी योगवर्गाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात यादरम्यान दोन्ही अभिनेत्रींचा फिटनेस फ्रीक लूक पाहण्याजोगा असतो अलीकडेच मलायका आणि अमृता योग वर्गाच्या बाहेर निदर्शनास आल्या होत्या ज्यांची फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

लूकबद्दल बोलले तर मलायका अरोरा या वेळी प्रिंटेड स्पोर्ट्स ब्रा वर ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक जॅगिंगमध्ये बोल्ड दिसत आहेत या लूकसोबत अभिनेत्रीने पांढर्‍या रंगाचे स्लीपर घातले आहेत नो मेकअप लूक ब्लॅक गॉगल आणि हाय बनमध्ये मलायका परफेक्ट दिसत आहे

दुसरीकडे अभिनेत्री अमृता काळ्या पोशाखात जयपुरी जॅकेट परिधान करताना दिसली आहे अमृताने हलका मेकअप न्यूड लिपस्टिक आणि रंगीत मोकळे केससह आपला लूक पूर्ण केला अशाप्रकारे अभिनेत्रीचा हा अंदाज योगवर्गाच्या बाहेर पाहायला मिळाला मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.