आपण पर्यटनासाठी खूप ठिकाणी जात असतो. भारतात पर्यटनाचे खूप ठिकाण आहेत नेहमी लोक तिकडे जात असतात आता समोर आलेल्या माहितीनुसार बनत आहे अंतराळात पर्यटनासाठी स्पेस होम. कश्याप्रकारे बॅनर आहे स्पेस होम तर जाणून घेऊया ताबद्दलची अथक माहिती आमच्या लेख मध्ये कसे राहील तुमचे अंतराळातील पर्यटनासाठी स्पेस होम.

माणसाला पर्यटनासाठी आता पृथ्वी अपुरी पडू लागली आहे. त्यामुळेच अतांतराळ पर्यटनाची टुम निघालेली आहे. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’पृथ्वीभोवती भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पर्यटकांसाठी खास ‘स्पेस होम ‘विकसित करणार आहे.त्यासाठी नासा ने टेक्ससमधील स्टार्टअप कंपनी ‘एक्झिम स्पेस ‘बरोबर करार केला आहे. हि कम्पनी व्यावसायिक वापरासाठी आयएसएस शी जोडलेले आणि राहण्यायोग्य मॉड्युल विकसित करील. २०२४ पर्यंत ते तयार होईल अशी अपेक्षा. ‘एक्झियम स्पेस ‘ ने यासाठी चे कल्पनाचित्र प्रसिद्ध केले आहे. ‘नासा’ने म्हंटले आहे कि एक्झिअम सिगमेंट्मध्ये नोंड मॉड्युल,रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग फॅकलटी आणि लार्ज विंडो अर्थ ओब्जेरवेटीरी बरोबर क्रू हॅबिटेट युनिट असेल. हे सिगमेंट आयएसएस शी सहजपणे जोडले जाईल आणि वेगळे हि होऊ शकेल ‘नासा ‘ने गेल्यावर्षीच २०२० नंतर आयएसएसवर पर्यटक पाठवण्याच्या आपल्या योजनेची माहिती दिली होती. त्यानुसार यामध्ये क्रू क्वार्टर्स आणि ३६० डिग्री अर्थ ऑब्झरव्हेटरी विंडो आहे. अंतराळातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे निर्माण कार्य असेल. तेथील ग्लास विंडोमधून पर्यटकांना पृथ्वीचे ३६० अंशातील दृश्य पाहायला मिळतील.

आम्ही आपल्याला नेहमी भेटत असतो नवीन नवीन माहिती सोबत आमची दिलेली हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमची एक कमेंट आमचा उत्साह वाढवते आणि अशा अनेक माहिती साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.