अनुष्का शर्मा

मित्रांनो आपण बऱ्याचदा पाहिले असेल की बॉलिवूड अभिनेतींच्या लग्नानंतर चित्रपटामध्ये काम करण्यास बंद करतात त्यामागे काय कारण असेल असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो परंतु आपण त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का कीआपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीने यशस्वी करियर अचानक का सोडून दिले असेल. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत की का बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने बऱ्याच दिवसांपासून एकही चित्रपट केला नाही सध्या त्या कुठे आहेत आणि काय करत आहेत.

हे आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी गेल्या वर्षी क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केले त्यांच्या लग्नाची फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलं झाली होती अनुष्का शर्मा सध्या ब्रेकवर असल्याने कोणताही चित्रपट साइन करत नाही. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाले की परी सुई धागा आणि झिरो हे सिनेमा बॉक्सऑफिसवर जास्त कामगिरी करू शकले नाही ज्यामुळे त्या सध्या ब्रेकवर आहेत आणि दुसरं कारण म्हणजे एकदा ती तिच्या कंपनी NUSH वर काम करत होती त्याचबरोबर विराट कोहली आणि त्याच्या कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी आपला वेळ देत आहे हा ब्रेक अनुष्का शर्मासाठी चांगला ठरू शकेल.

काही काळानंतर अनुष्का चांगल्या चित्रपटांद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार की सुई धागा चित्रपटामुळे अनुष्का सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली होती. गेल्या वर्षी अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले होते सोशल मीडियावर लग्नाची छायाचित्रेही जोरदार व्हायरल झाली होती लोकांनी त्यांच्या जोडीचे खूप कौतुक केले होते. मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.