Home अस्ट्रॉलॉजी

अस्ट्रॉलॉजी

या शु भ कार्यात वापरा आंब्याचे पाने, नेहमी राहील देवाची कृ पा.

आंब्याची पाने पूजेच्या वेळी नक्कीच वापरली जातात. शास्त्रात आंब्याची पाने शुभ मानली जातात आणि ती पूजास्थळावर ठेवल्यास पूजा यशस्वी होते. जेव्हा जेव्हा नवीन घरात...

जर तुमच्याही नखांवर असतील पांढरे निशाण, तर समजून घ्या की नशिबाची तिजोरी उघडणार आहे.

समुद्रशास्त्रानुसार आपल्या शरीरावर तीळ आणि नखांवर दिसणार्या पांढर्‍या निशानांना खूप महत्त्व आहे. समुद्रशास्त्रामध्ये हे तपशीलवार वर्णन केले गेले आहे की नखांवर पांढरे डाग शुभ...

राशी भविष्य जाणून घ्या या राशीचे या आठवड्यातील राशी भविष्य.

धनु - ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर - या आठवड्यामध्ये व्यापारी वर्गाची खरेदी विक्री वाढेल. कामाचे कौतुक होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. अनेक प्रकारचे खर्च...

आपल्याला सुखी आणि समृद्ध राहायचे असेल तर या चार गोष्टी कधीही इतरांकडून घेऊ नका !

वास्तुशास्त्रात दोन प्रकारची उर्जा उल्लेखली आहे, सकारात्मक आणि नकारात्मक, जेथे सकारात्मक उर्जा आपल्या घरात सुख-शांती मिळवते, मग नकारात्मक ऊर्जा घरात येते आणि त्रास वाढतात....

राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात काय आहे तुमच्या राशी मध्ये..

धनु - १ मे ते ६ जून  धार्मिक कार्याचे योग या आठवड्याच्या सुरुवातीला आहेत. मित्रांबरोबर असलेले वैचारिक मतभेद मिटविण्याचा प्रयत्न करा. शासकीय नोकरीत असणाऱ्या...

राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यातील धनु आणि मकर राशीचे भविष्य.

धनु -२४ मे ते ३१ मे वरिष्ठांबरोबर वादविवाद होतील. त्यामुळे मन नाराज राहील. ज्याकामाचा आपण विचार केला आहे त्या कामात अडथळे येतील. जीवन साथीबरोबर...

राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यातील मेष आणि वृषभ राशीचे भविष्य.

मेष - २५ मे ते ३१ मे २०२०हा सम्पूर्ण आठवडा आपल्याला सुखकारक आहे. उच्च शिक्षणाच्या किंवा प्रशिक्षणाच्या संधी येतील. परदेशी कंपनीत शिरकाव होऊ शकतो....

राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यातील कुंभ आणि मिन राशीचे भविष्य.

कुंभ -२४ मे ते ३१ मे कौटुंबिक खर्च वाढेल. भाऊ बंदकी जाणवेल. कला क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. वाहन खरेदी कराल. गुप्त कारवायांचा त्रास संभवतो....