यापूर्वी अशीही बातमी मिळाली होती की देवसेना बाहुबलीशी लग्न करणार आहे आणि त्यांचे अफे अरही सुरू आहे अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार अशी बातमी समोर आली आहे की अनुष्का शेट्टीचे बाहुबलीशी अफेयर नसून पण सध्या तिचे अफे अर एका क्रिकेटपटूबरोबर चालू आहे तुम्हाला सांगतोत की अनुष्का शेट्टीचे मन आलेला क्रिकेटपटू दक्षिण भारताचा नसून उत्तर भारताचा आहेदक्षिण भारतीय चित्रपट आणि ती त्याच्याबरोबर स्थायिक होण्याचा विचार करीत आहे मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

बाहुबलीचा अभिनेता प्रभास जेव्हा कॉफी विथ करणमध्ये पोहोचला तेव्हा त्याने अनुष्का शेट्टीला डे ट करत असल्याचे नाकारले यावरून अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांच्यात काही सं बं ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे आता अनुष्का शेट्टीचे एका क्रिकेटपटूबरोबर अफे यर असल्याची बातमी मीडियामध्ये येत आहे पण त्या क्रिकेटपटूचे नाव अद्याप समोर आले नाही

अनुष्का शेट्टी कोणत्या क्रिकेटपटूबरोबर डे ट करत आहे हेही आगामी काळात कळेलच मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.