जगामध्ये जवळपास प्रत्येक कोपऱ्यात भारतीय राहतात. काही देश तर असे आहेत ज्यामध्ये भारतीय जनसंख्या जास्त आहे.  अश्या देशाला मिनी हिंदुस्थान बोलणे काही चुकीचे नाही. दक्षिण पॅसिफिक महासागर च्या मेलानेशिया मध्ये पण असाच फिजी नावाचा एक द्विपिय देश आहे, जिथे जवळपास 37 फिजिदी लोकसंख्या भारतीय आहे. आणि ते शेकडो वर्षांपासून ह्या देशात राहत आहेत. फिजी मध्ये मनपसंत मुलीसोबत लग्न करण्यासाठी खूप खतरनाक काम करावे लागते.

लग्नाच्या पाहिले प्रेमी जोड्या चंद्र तारे तोडण्याच्या गोष्टी करतात. परंतु फिजी मध्ये मनपसंत मुलीसोबत लग्न करण्यासाठी स्पर्म व्हेल मस्यांचा दात तोडावा लागतो. समुद्राच्या तळाशी जाऊन व्हेल चा दात आणणे ठीक असाच आहे जसे आकाशातुन चंद्र-तारे तोडणे. फिजी मध्ये प्रचलित ह्या परंपरा ला प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा म्हणल्या गेलं आहे.फिजी मध्ये ही परंपरा फार आधीपासून प्रचलित आहे. तबुआ नावाच्या च्या ह्या परंपरेनुसार नवरा मुलाला लग्न करण्याअगोदर व्हेल माश्याचा दात नवरी च्या वडिलांना द्यावा लागतो.

परंतु आता प्रत्येक जण समुद्रात जाऊन व्हेल चा दात नाही आणू शकत. कारण की हे काम आता काही पेशेवारी लोक करतात. आता ह्या विशाल मस्यांचा दाताची बनवलेली माळ किंवा दुसरी वस्तू विकत घेऊन भेट देतात.असे मानतात की ह्या दातात सुपर-नेचूरल ताकत असते. आणि हे दात ठेवल्यामुळे लग्न आयुष्यभर टिकते. ही प्रथेबाबतीत फिजी लोकांची आस्था खूप गहन आहे की फिजी पूर्ण 300 द्वीप समूहामध्ये ह्या प्रथेला मानतात.

ह्या मान्यता ला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जोडी ह्या व्हेल चा दात  शोधायला आणी विकत घ्यायला जातात. लग्नसोबतच ह्या दाताला जन्म आणि मृत्यू च्या वेळी भेट म्हणून दिले जाते.खरतर, वैज्ञानिक अजून पर्यंत हे रहस्य जाणू नाही शकले की स्पर्म व्हेल च्या तोंडात एवढे जास्त आणि मजबूत दात का असतात. स्पर्म व्हेल एक खास प्रकार चा घोंघा च खाते ज्यासाठी ह्या दाताची काही आवश्यकता नाही.

आजकाल जवळपास सगळ्या जीव-जंतू मध्ये गैरजरूरी अंग गायब झाले आहे. अश्यात स्पर्म व्हेल चे दात का बनलेले आहे याचे कारण अजून समजू नाही शकले.फिजी मध्ये तबुआ च नाही तर अजून अनेक प्रथेमुळे स्पर्म व्हेल ला मारले जाते. ह्यामुळे ही माशी आता दुर्लभ झाली आहे. स्पर्म व्हेल मास्यांचा दात इतका किमती आहे की एका दाताचा छोटा हिस्सा लावलेली माळ पण लाखो ला भेटते.