वजन कमी करण्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील काही असे तत्व तुम्हाला मिळू शकतात. जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात.

तुम्हाला तुमचा वजन काही किलोग्रामने कमी करायचं का? तर तुम्हाला इकडे तिकडे बघायची काहीच गरज नाही. तुमच्या स्वयंपाक घरातच काही आहे तत्व तुम्हाला भेटतील, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

प्रतिष्ठित आयुर्वेदाचार्य आणि जीवा आयुर्वेदाचे निर्देशक डॉ.प्रताप चौहान ने सांगितलं,आहार आणि व्यायाम वजन कमी करण्याचा स्वास्थ वर्धक मार्ग आहे. परंतु कोणालाही हे माहीत नाही की त्यांच्या स्वयंपाकघरात च काही अश्या गोष्टी आहेत जे तुमचा वजन काही किलोग्राम कमी करण्यास मदत करतील. दररोजच्या आहार मध्ये स्वयंपाक घरातील काही वस्तू किंवा तत्वे यांना समाविष्ट करून वजन कमी कण्यासाठी खूप प्रभावी होऊ शकत.
त्यांनी स्वयंपाक घरातील काही सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या पाच तत्वाच्या विषयी सांगितलं आहे. जे तुम्हाला मेटा बाॅलिजम आणि पाचनाला फिट करतो.

दालचिनी
आयुर्वेद मध्ये दालचिनी चा प्रयोग त्याच्या किटाणू नाशक , जळन कमी करणे,अँटीबैक्टीरियल गुणांच्या कारनाने केले जाते. जेव्हा गोष्ट वजन कमी करण्याची येते. तेव्हा गोड सुगंध देणारा हे तत्व मेटाबाॅलिजमला वाढवतो. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल मच्या स्तराला कमी करतो. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले दालचिनी मिसळलेला पाण्याचे सेवन करण्याने भूक कमी करण्याबरोबरच कोलेस्ट्रॉल पण कमी करतो.

काळया मिरी
आयुर्वेद नुसार काळी मिरी वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे शरीराच्या ब्लाॅकेजला कमी करते. सर्क्युलेशनला गुळगुळीत करते, आणि मेटाबाॅलिजमला वाढवते. हे शरीराला डीटॉक्स करण्याबरोबरच चरबीला पण कमी करत.

अद्रक
आयुर्वेदाचे हे जादुई तत्व मेटा बैलीजम ला 20 टक्के पर्यंत वाढवतो. हे पोटाला स्वस्थ्य ठेवतो. चरबीला कमी करतो, आणि शरीरातून टाॅक्सनला बाहेर काढतात. याच्या जळण कमी करणारे आणि अँटी बॅक्टे रियल तत्व आहे. याच्या निरंतर सेवनने वजन कमीच होत नाही तर तुमच्या स्वस्थाला फिट ठेवतो.

लिंबू
जेवणात लिंबू चा वापर किंवा सलाद वर टाकून खाल्ल्याने वजन खूप लवकर कमी होतो.
लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी आणि मिसळणारे फाईबार ची मात्रा भरपुर असते. ज्याने काही स्वस्थवर्धक फायदे होतात. लिंबू ने हृदयासं बं धी रोग ,एनिमिया,किडनी मध्ये खडे ,यशस्वी पाचन, आणि कॅन्सर मध्ये फायदा मिळतो.

मध
झोपण्याच्या अगोदर मध घेतल्याने झोपे च्या सुरुवातीला काही तासा मध्ये कॅलरी कमी होतात. मधात असलेले फायदेशीर हार्मोन ने भूक कमी लागते आणि लवकर वजन कमी होतो. याने पोटावरची चरबी सहज कमी होईल.