मुलीने मुलाला कित्येकदा

मित्रानो प्रेमाचा सप्ताह व्हॅलेंटाईन डे सुरु झाला आहे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर येत आहे येथे एकतर्फी प्रेमामुळे माथेफिरू तरुणीने एका तरुणाच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले आहेत यामुळे तो तरुण गंभीर स्वरूपात ज खमी झाला आहे तरुणाला उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अद्यापपर्यंत तरुणांकडून पो लिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविली गेली नाही

माध्यम अहवालानुसार हे प्रकरण बरेलीच्या हाफिजगंजच्या जवळपास क्षेत्र असलेले एका आंतर महाविद्यालयाचे आहे दोघे तरुण आणि तरुणी एकाच महाविद्यालयात शिकत आहे तरुणी या विद्यार्थ्यावर एकतर्फी प्रेम करायची पण मुलाला त्या तरुणींमध्ये कोणताच रस नव्हता अनेकदा त्या विद्यार्थी तरुणीने आपल्या प्रेमाची कबुली त्याला दिली परंतु विद्यार्थी तरुणाने कोणतेच उत्तर दिले नाही म्हणून रागवून त्या तरुणीने तरुणाच्या चेहऱ्यावर ब्लेडचे वार केले

असे म्हणत आहे कि मुलाला शिकण्याची इच्छा आहे पण विद्यार्थी तरुणी हि लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत आहे.
मुलाने मुलीला अभ्यासामुळे नकार दिला यामुळे मुलगीने भर रस्त्यावर चेहऱ्यावर ब्लेड ने वार केले हे पाहून विद्यार्थिनी सुद्धा बेशुद्ध झाली असं सांगीतले जात आहे कि मुलीने सांगीतले कि तुला तुझ्या चेहऱ्यावर खूप अभिमान आहे ना घे मी तुझ्या चेहऱ्याला कायमचे खराब करून टाकते आणि ब्लेड मारले

आता मुलगा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये मुलाच्या चेहऱ्यावर ब्लेड चे निशाण आहेत तिकडे मुलाची आई खूप तणावाखाली आहे आणि टाहो फोडुन रडत आहे तसेच प्राचार्य यांचे म्हणणे आहे कि हा सगळा प्रकार महाविद्यालयाच्या बाहेर घडला आहे आमच्या येथून विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षा देऊन निघाले होते मिळालेल्या माहितीनुसार दोघे हि सज्ञान नाहीयेत आता पर्यंत पो लिसांत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाहीये.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.