एअर होस्टेसला

लहानपणी विमान उडताना आपण सर्वजण त्याच्याबरोबर कधीतरी पळत पळत गेलो असणार. आणि विमानात फिरण्याचे स्वप्नं आपण सर्वानीच पाहिले असेल व बऱ्याच मुलां मुलींचे स्वप्नं असते की ते एअरलाइन्स कंपनीमध्ये नौकरी करावी विशेषतः मुलींना एअर होस्टेस होण्याचे. पण मित्रानो तुम्हाला माहीत आहे का एअर होस्टेसला किती पगार आणि कोणत्या सुविधा मिळतात.

आज आपण या पोस्ट मध्ये एअर होस्टेसला किती पगार आणि कोण कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घ्या की एअर होस्टेस ला किती पगार मिळतो.एअर होस्टेसचा पगार एअरलाइन्स कंपनीवर अवलंबून असतो. सामान्यत: कंपनी एयर होस्टेससाठी 20,000 ते 80,000 रुपयांपर्यंत पगार देतात.

देशांतर्गत विमान कंपन्यांना 20,000 ते 35,000 रुपये व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना अनुभवाच्या आधारे 80,000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात. तथापि, काही उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमान त्यांच्या वरिष्ठ हवाई होस्टेससाठी दरमहा 100,000 ते 200,000 दरम्यान काहीही देऊ शकतात.

या व्यतिरिक्त कंपन्या वैद्यकीय विमा, सेवानिवृत्तीची योजना आणि उड्डाण तिकिटांवर सूट यासारखे अतिरिक्त भत्तेदेखील देतात. मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.