धनु – ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर – या आठवड्यामध्ये व्यापारी वर्गाची खरेदी विक्री वाढेल. कामाचे कौतुक होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. अनेक प्रकारचे खर्च निघतील. कायदेशीर बाबीशी संबंध येईल. धंद्यात अस्थिरता व नोकरीत बदलीची शक्यता राहील.या आठ्वड्यात व्यवसायाचा विस्तार होईल. आर्थिक लाभ या आठवड्यात चांगला होईल. तुमचा शत्रू पक्ष प्रबळ असल्याने तुम्हाला त्रास होईल. अपत्याचा सहयोग मिळेल. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. घेतलेले कर्ज आपणास घ्यावे लागणार आहे.

तसेच जमिनीचा विस्तार करण्याचा प्रयत्न आपण कराल. कदाचित आपण सावधानी व विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आपणास चांगला लाभ होऊ शकतो. रस्त्यावर वाहन चालवताना काळजीपूर्वक चालवा. अपघात होण्याची शक्यता आहे. हा आठवडा आपणास अनुकूलता दर्शक आहे. त्याचा फायदा आपण घ्या. शुभ तारीख- ७,११,१२. मकर – ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर, या आठवड्यात आपणास भाग्यकारक अनुभव येईल. खरेदी विक्री वाढेल. विवाह जुळतील. हौसमौज कराल. विषारी जनावरांपासून धोका संभवतो.

पती पत्नींनी संशयापासून दूर रहावे. बक्षिसे मिळवाल. हा आठवडा आपणास अनुकूलता दर्शक आहे. त्याचा फायदा आपण घ्या. कदाचित आपण सावधानी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आपणास चांगला लाभ होऊ शकतो. या आठवड्यात व्यवसायाचा विस्तार होईल. आर्थिक लाभ या आठवड्यात चांगला होईल. तुमचा शत्रू पक्ष प्रबळ असल्याने तुम्हाला त्रास होईल. अपत्याचा सहयोग मिळेल. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. घेतलेले कर्ज आपणास घ्यावे लागणार आहे. तसेच जमिनीचा विस्तार करण्याचा प्रयत्न आपण कराल. प्रवास जपून करा. शुभ तारीख- ७,११,१२