अभिनेत्री

बॉलिवूड इंडस्ट्री हि पुरुषप्रधान इंडस्ट्री म्हणून मानली जाते या विश्वाशी संबंधित लोकांचे म्हणणे असे आहे कि येथे पुरुषांना अधिक महत्त्व दिले जाते आणि त्यांची फी देखील खूप जास्त असते परंतु ही समज गेल्या काही काळापासून बदलली आहे प्रियंका करीना कतरिना दीपिका अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांची फी हिरोंपेक्षा जास्त आहे त्याचबरोबर कंगनासारख्या काही नायिका ह्या स्वतःच्या जीवावर चित्रपट हिट करण्याची क्षमता ठेवतात. याउलट इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या माथी फ्लॉप टॅग लागला आहे असे असूनही त्यांची कमाई करोडोमध्ये आहे तसेच या अभिनेत्रींचे चर्चेत राहण्याचे सूत्र सुद्धा वेगळेच आहे. लाइमलाइटच्या बाबतीतही ह्या अभिनेत्री मागे नाहीयेत या नायिका सुप्रसिद्ध अभिनेत्रीनाही मागे ठेवतील. चला तर जाणून घेऊया फ्लॉप असूनही कोट्यावधी कमावणाऱ्या अशा अभिनेत्री कोण आहेत.

सोफिया हयात- सोफिया हयात बिग बॉसनंतर बरीच चर्चेत आली सोफिया तिच्या अपमानकारक विवाद विधानांसाठी ओळखली जाते. प्रथम सोफिया नन झाली आणि शारीरिक संबंधांबद्दल तत्वज्ञान दिले. नंतर ननचा पेहराव काढून लग्न केले. लग्नानंतर तिने आपल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला भले हि सोफिया चित्रपटसृष्टीत नसली तरीही तिच्या मॉडेलिंगद्वारे सहजपणे करोडोंची कमाई करु शकते.अभिनेत्रीपूनम पांडे- तुम्ही पूनम पांडे चे नाव ऐकले असेलच पूनम पांडे हि एक मॉडेल आहे जी गेल्या अनेक दिवसांपासून वादविवादाच्या कचेऱ्यात दिवशी वादात घेरली आहे. जरी तिची बॉलिवूड कारकीर्द वाईट प्रकारे खराब झाली आहे परंतु कमाईच्या बाबतीत ते मोठ्या अभिनेत्रींना मागे ठेवू शकते पूनम कमाई आणि मॉडेलिंगद्वारे खूप पैसे कमवते. पूनमची फॅन फॉलोइंग पण सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने आहे नुकतीच पूनमने स्वत:चे एक अपदेखील लाँच केले आहे.

राखी सावंत- राखी सावंत हिला आपण इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन म्हणून ओळखतो. वादविवादात राखी नेहमी अग्रेसर असते हल्ली काही ना काही कोणत्यातरी कारणाने नेहमी चर्चेत कायम राहते. राखीचे नाव येताच मनात एक विवाद उभा राहत असला तरीही आपण सांगू इच्छितो कि राखला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी राखीला खूप मेहनत करावी लागली आहे जरी आज राखी ने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकली नाही तरी तिचे नाव लहानग्या पोराला पण माहित असतेे. राखी स्टेज शोमधून महिन्याला लाखो रुपये कमविते आणि परिणामी तिच्याकडे मुंबईत राहायला दोन फ्लॅट्स आणि बंगला आहे

शर्लिन चोप्रा- शर्लिन चोप्रा हि बॉलिवूड मधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खरं तर चित्रपटात शर्लिनने फारसी कामगिरी केली नाही पण आपल्या वादविवादाने आणि बोल्डनेस फोटोमुळे ती नेहमी चर्चेत राहिली बिग बॉसमध्ये आल्यावर शर्लिन चर्चेचा विषय झालेली. आपणास सांगू इच्छितो कि शर्लिन सध्या मॉडेलिंग करते आणि त्यात त्याने तिची करोडोची कमाई होते पैसे साठी तिने शारीरिक संबध ठेवले होते या विधानामुळे शर्लिन खूप मोठ्या चर्चेत आली होती नंतर यामध्ये काहीही सिध्द झाले नाही मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.