धनु- ५ एप्रिल ते ११ एप्रिल
आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. प्रॉपर्टीत पैसे गुंतवलं. निर्णायक कामात यश मिळेल. मनःशांतीसाठी प्रयत्न करीत राहावेत. महिला वर्गाने कौटुंबिक स्वास्थ टिकवण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण समाजसेवा करण्याच्या भानगडीत पडू नका. व्यापार विस्तार व सुखसाधनांमध्ये यश आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला नाही. आपले मन करुणाप्रद भावनेचे केंद्र बनेल. प्रवासात घाई गडबड करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही मित्र तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे.
शुभ तारीख- ५,७,११

मकर- ५ एप्रिल ते ११ एप्रिल
भाग्यकारक अनुभव येईल. खरेदी विक्री वाढेल. विवाह जुळतील. हौसमौज कराल. विषारी जनावरांपासून धोका संभवतो. पती पत्नींनी संशयापासून दूर राहावे. बक्षिसे मिळवलं. निर्णायक कामात यश मिळेल. धंदा चांगला चालेल. अर्थप्राप्ती चांगली होईल. परदेशाशी संबंधित व्यवहारातून फायदा संभवतो. विपरीत घटनेतून फायदा संभवतो. शेजाऱ्यांबरोबर वाद घालू नका. त्यांच्याशी समझोत्याने वागा. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अडचण येण्याची शक्यता आहे. पण सावधानी बाळगा. ज्या कार्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला ठेस पोहचेल असे कार्य करू नका.
संयम आणि विचार हेच आपले ध्येय आहे. ते विसरू नका. नोकरीसाठी मुलाखत देण्याचा उत्साह राहील. प्रेम प्रकरणात शिथिलता राहील. पण प्रेम विवाह करण्यास उत्साह राहील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला नाही. आपले मन करूना प्रद भावनेचे केंद्र बनेल. प्रवासात घाई गडबड करू नका.
शुभ तारीख- ५,७,११

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले