बॉलिवूडमध्ये मोहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील अॉलटाईम फेवरेट अभिनेत्री आहे तिला एव्हरग्रीन अभिनेत्री अशी ओळख आहे.ती एक अशी अभिनेत्री आहे जी की प्रत्येक पिढीतील लोकांना आवडली आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितने तिच्या कारकीर्दीत बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत तिचे चाहते तिच्यावर अजूनही तितकेच प्रेम करतात ती त्या बॉलीवूड स्टार्सपैकी एक आहे, ज्यांची फॅन फॉलोव्हिंग कधीच कमी झालेली नाही या दिवसात माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे अलीकडेच तिने स्वत: चा एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टा अकाउंटवर शेअर केला आहे या फोटोसोबत तिने लोकांना एक खास संदेशही दिला तर आपण जाणुन घेऊयात की माधुरीने असा कोणता फोटो शेअर केला आहे की ज्याने सोशल मीडियावर कब्जा केला आहे.

माधुरीने तिचा एक बॅल्क अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती कॅमेर्‍यापासून खूप दूर पहाताना दिसत आहे या फोटोसोबत तिने लिहिले आहे की निगाहे सडको पर पैर घरके अंदर हॅशटॅग लॉकडाउनविव्ह्स हॅशटॅगस्पॉन्सेर्वाइड माधूरीच्या या फोटोवरती तिचे चाहते खूप लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत हा फोटो अपलोड झाल्यानंतर काही तासांतच या फोटोला लाखो लाईक्स आल्या आहेत हा फोटो लॉकडाऊन मधील लोकांची परिस्थिती दर्शविणारा आहे यावेळी आमची नजर नक्कीच रस्त्यावर असेल परंतु आपले पाय हे घराच्या आतच असावेत असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे आपल्या माहीतीसाठी सांगतोय की माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी पीएम केयर्स फंड आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री रिलीफ फंडाला आर्थिक मदत केली आहे स्वत: माधुरीने या विषयी ट्विट करून ही माहिती दिली आहे मानवतेसाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे जेणेकरून या संकटाच्या वेळी आपण जिंकू शकू पुढे तिने असेही लिहिले आहे की मी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडामध्ये १ कोटी रुपये देणगी देत ​​आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आपण सर्वजण हे युद्ध जिंकू माधुरी पुढे लिहितात आपण सर्वांनी देणगी दिली पाहिजे जेणेकरुन आपण आपले भविष्य निरोगी आणि मजबूत बनवू शकू जय हिंद.

माधुरी दीक्षितने सुरु केले विनामूल्य डान्स क्लासेस माधुरी दीक्षितने सर्वसामान्यांसाठी विनामूल्य डान्स क्लासेस सुरू केले आहेत माधुरी कथक सम्राट बिरजू महाराज सरोज खान टेरेन्स लॅरिस आणि रेमो डिसूझा सारख्या नृत्यदिग्दर्शंकासोबत लोकांना विनामूल्य डान्स प्रशिक्षण देत आहे आपण  डान्स विनामूल्य शिकू शकता हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत माधुरी बॉलिवूडमध्ये तिच्या खास अभिनयामुळे ओळखली जाते तिचा पहिला चित्रपट 1984 मध्ये आला होता ज्याचे नाव अबोध असे होते तेजाब राम लखन दिल देवदास अशा बॉलिवूडमधील बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांत तिने चमकदार अशी कामगिरी केली आहे तिला बॉलिवूडमध्ये मोहिनी म्हणूनही ओळखले जाते तेजाब या चित्रपटाचे गाणे एक दो हे अजूनही तिच्या चाहत्यांच्या हृदयात विराजमान आहे.