गरोदरपणात फायदेशीर

भारतातील विवाहित महीला १६ श्रृंगार करतात आणि या सोळा श्रृंगारामध्ये १६ गोष्टी येतात त्याच १६ गोष्टींपैकी एक म्हणजे पायाच्या बोटात घालायचे जोडवे लग्नानंतर प्रत्येक स्त्री हे जोडवे घालत असते. बोटांवरती घातलेले हे जोडवे चांदीच्या धातूचे बनलेले असतात आणि ते पायांच्या बोटात घातल्याने केवळ महिलांचा श्रृंगार पूर्ण होत नाही तर त्याचा त्यांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

महिलांच्या १६ श्रुंगारामध्ये जोडव्यांना १५ वे स्थान दिले गेले आहे जोडवे हे लग्नाच्या वेळी घातले जातात आणि ते पायांच्या बोटात घातल्या नतंर सोळा १६ श्रृंगार पुर्ण झाले असे मानले जाते. ज्या महिला पायांच्या बोटात जोडवे घालत नाहीत त्यांनी आज नक्कीच यासंदर्भातील फायदे वाचा. कारण हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही देखील जोडवे घालायला सुरुवात कराल जोडवे घालण्या संबंधित काही वैज्ञानिक फायदे आहेत जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पायांच्या बोटात जोडवे घालण्याचे फायदे.गरोदरपणात फायदेशीरगरोदरपणात फायदेशीर- गर्भाअवस्थेत जोडवे बोटात घालणे खुप फायदेशीर आहे वास्तविक हे एक्यू प्रेशरसारखे काम करतात आणि जोडवे घातलेल्या बोटांवरती दबाव राहतो. ज्यामुळे गर्भाशय निरोगी राहते आणि महिलेला पोटा संबंधित आजार होत नाहीत एवढेच नव्हे तर बाळाचे आरोग्यही योग्य राहते.

शरीरातील ऊर्जा प्रवाह वाढतो- हे शरीरातील उर्जा प्रवाह वाढवण्यासाठी देखील प्रभावी ठरते कारण चांदीने बनवलेल्या या वस्तू घालून जमिनीवर चालल्यामुळे शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जेव्हा हे घडते तेव्हा शरीरात चांगल्या प्रकारे उर्जा वाहते.

मन शांत राहते- चांदीची धातू ही थंड मानली जाते आणि ती घातल्याने शरीर थंड होते आणि तणाव कमी होतो आणि मनाला देखील शांतता मिळते आणि झोपही चांगली लागते.

रक्त प्रवाह- बोटात जोडवे घातल्याने साईटिक नर्व नस दबते ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह चांगल्याप्रकारे होतो. जोडवे घालणाऱ्या महिलांच्या गर्भाशय मूत्राशय आणि आतड्यांपर्यंत रक्त पोहोचते आणि सर्व अवयव व्यवस्थितपणे काम करतात.

उच्च रक्तदाब राहत नाही- जोडवे घातल्याने वरील रक्तदाब समस्या सुधारल्या जातात आणि रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. म्हणून ज्या महिलांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी जोडवे घातले पाहिजेत. जोडव्याचे चे फायदे वाचल्यानंतर आपणही ते पायांच्या बोटात घातले पाहिजे. ते घातल्याने आपले आरोग्य ठीक राहील आणि बर्‍याच रोगांना आपला स्पर्शही देखील होणार नाही.रक्त प्रवाहत्याच वेळी असे काही नाही की लग्नानंतरच ते घालावेत. आपण इच्छुक असल्यास आपण लग्नाआधीही ते घालू शकता परंतु आपल्याला फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की केवळ चांदीने बनविलेले चांदीच्या धातूचे असावेत नोट: कोणत्याही उपायावर अमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर आणि योग्य ठरेल.