रामायण या कार्यक्रमाचे प्रसारण आजपासून सुरु झाले आहे. डी डी नेशनलवर रामायण या कार्यक्रमाला सुरु करण्याची मागणी होती. लॉकडाउनमुळे हि मागणी जोर धरत होती. आज सकाळी नऊ वाजता लोक आपल्या टीव्हीसेट समोर बसले होते. आज रामायणचा पहिला एपिसोड प्रसारण झाला. खूप काळानंतर हि संधी निर्माण झाली आहे. डीडी नेशनल वर येणाऱ्या या कार्यक्रमाला लोक एकत्र बसून पाहत आहेत. रामायणला घेऊन अनेक लोक भावुक सुद्धा होत आहे आणि हा कार्यक्रम “राम चरित मानस”वर आधारित आहे. या कार्यक्रमाला घेऊन लोक जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. रामायण या कार्यक्रमाचे प्रेम यावरूनच समझू शकते कि लोक सोशल मीडियावर कार्यक्रम पाहतानाचे आपले फोटो शेअर करत आहे .लोकांनी एवढे फोटो पोस्ट केले आहेत कि ट्विटर वर हा कार्यक्रम सध्या टॉप ट्रेंड आहे.

लोकांचे असे म्हणणे आहे कि ,त्यांना विश्वास बसत नाहीये. असे वाटत आहे कि जुने दिवस पुन्हा परतले आहेत. आम्ही लहानपणी हा कार्यक्रम खूप पाहायचो. आता आम्ही आमच्या मुलांसोबत हा कार्यक्रम पाहत आहे. रामायणशी जोडले गेले आहोत. रामायण, महाभारत आणि रामायणचा ट्रेंड मोठ्याप्रमाणात चालू आहे.अनेक लोक म्हणत आहे कि, त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. अनेक लोक म्हणत आहे कि , त्यांना खूप मजा येत आहे. एक काळ असा होता जेव्हा या कार्यक्रमाची वाट आतुरतेने पाहत होते.रामायण कधी दूरदर्शनवर नंबर वन कार्यक्रम असायचा.लोकांनी पहिला एपिसोड मोबाइलवर सुद्धा पाहिला.सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी पण हा कार्यक्रम पाहिला. यूपीचे डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्या यांनी सुद्धा रामायण पाहतानाचे फोटो शेअर केले आहेत.लोक आपल्या मुलांसोबत हा कार्यक्रम पाहण्यास बसले आहेत.

लोक रामायण प्रसारणाचे फोटो शेअर करत आहेत.गावांत रामायण कधी अश्या प्रकारे पाहिले जात होते लोकांचे असे म्हणणे आहे कि, त्यांना विश्वास बसत नाहीये .असे वाटत आहे कि जसे वर्षा पूर्वीचे दिवस पुन्हा आले आहेत आम्ही लहानपणी हा कार्यक्रम पाहायचो. आता आपल्या मुलांसोबत पाहत आहोत. रामायण या कार्यक्रमाशी अनेकहॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहेत. रामायण, महाभारत आणि रामायणचा ट्रेंड मोठ्याप्रमाणात चालू आहे. अनेक लोक म्हणत आहे कि, त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. अनेक लोक म्हणत आहे कि , त्यांना खूप मजा येत आहे. एक काळ असा होता जेव्हा या कार्यक्रमाची वाट आतुरतेने पाहत होते.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ  आणिqस्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

रामायण या कार्यक्रमाचे प्रसारण आज पासून सुरु झाले आहे. डी डी नेशनल वर रामायण या कार्यक्रमाला सुरु करण्याची मागणी होती. लॉकडाउनमुळे हि मागणी जोर धरत होती. आज सकाळी नऊ वाजता लोक आपल्या टीव्हीसेट समोर बसले होते. आज रामायणचा पहिला एपिसोड प्रसारण झाला. खूप काळानंतर हि संधी निर्माण झाली आहे. डीडी नेशनल वर येणाऱ्या या कार्यक्रमाला लोक एकत्र बसून पाहत आहेत. रामायणला घेऊन अनेक लोक भावुक सुद्धा होत आहे आणि हा कार्यक्रम राम चरित मानस वर आधारित आहे. या कार्यक्रमाला घेऊन लोक जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. रामायण या कार्यक्रमाचे प्रेम यावरूनच समझू शकते कि लोक सोशल मीडियावर कार्यक्रम पाहतानाचे आपले फोटो शेअर करत आहेत.अनेक राजकीय नेते आपले फोटो शेअर करत आहेत. यामुळे रामायण हा कार्यक्रम सध्या
ट्विटरवर टॉप ट्रेंड आहे.