रिया चक्रवर्ती सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या या कनेक्शनप्रकरणी न्यायालयीन को ठडीत आहे. या अहवालानुसार रियाने बॉलिवूडमधील बरीच मोठी नावे उघडकीस आणली आहेत जे एकत्र मा द*क प दार्थांचे से वन करतात किंवा पार्ट्यांमध्ये सामील झाले आहेत. रियाने उघडलेल्या २५ नावांमध्ये अभिनेत्री सारा अली खानचा समावेश आहे. दरम्यान, सुशांतचा चालक समोर आला असून त्याने अनेक र हस्ये उघडली आहेत.

सुशांतसिंग राजपूतचा चालक धीरेंद्र यादव याचीही सीबीआयने चौकशी केली. धीरेंद्र सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रकरणात खुप माध्यम वाहिन्यांला बोलला. अशाच एका वाहिनीशी बोलताना धीरेंद्र म्हणाला की त्याने सुशांतबरोबर ऑक्टोबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत काम केले.सुशांतच्या ड्रायव्हरने सांगितले की सुशांत आणि सारा अली खान जवळचे मित्र होते. ‘सारा सुशांतच्या घरी गेली का?’ असे विचारले असता यावर तो म्हणाला की ती (सारा) घरी आली नव्हती.

दोघेही ‘केदारनाथ’ च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात गेले होते. त्या काळात ते एकत्र प्रवास करायचे.सुशांतचा मित्र सॅम्युएल हॉकिपने यापूर्वी सांगितले होते की सुशांत आणि सारा जानेवारी २०१९ मध्ये थायलंड सहलीला गेले होते. थायलंड सहलीच्या प्रश्नावर ड्रायव्हरने सांगितले की ‘ट्रिपहून आल्यानंतर मॅडम माझ्याबरोबर नव्हती.

त्यांनीपुढे स्पष्ट केले की कदाचित ही दहा दिवसांची सहल असेल. त्यानंतर ‘सोनचिरैया’ प्रदर्शित झाला. त्यानंतर मी रजेवर गेलो.सुशांतने औ षध घेतल्याच्या प्रश्नावर ड्रायव्हरने सांगितले की ‘मी काम करत असताना कोणतीही औ षधे घेतली नव्हती. सर्वांचे नियमित वेळापत्रक होते. आम्ही बहुतेक एकत्र शूट वर जायचो आणि तो टेनिस, क्रिकेट आणि इतर खेळ खेळायचा.

रिया चक्रवर्ती आल्यापासून सुशांत आणि त्याच्या कुटूंबाचे सं बंध बि घडू लागले होते, असेही ड्रायव्हरने उघड केले.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते