कपिल शर्मा शो

मित्रांनो द कपिल शर्मा शो या शोचे चाहते तुम्हाला जगभरात सापडतील कपिलच्या शो मध्ये बरेच चित्रपट अभिनेते आपल्या चित्रपटाच्या जाहिरातीच्या बहाण्यावर येतात आणि अनेकांना स्वत: कपिल शर्मानी आमंत्रित केले आहे परंतु असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आजपर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये एन्ट्री केलेली नाही. कपिलने त्याना बर्‍याच वेळा आमंत्रितही केले आहे. परंतु या शो वर येण्याचे त्यांनी टाळले आहे आज आम्ही तुम्हाला त्या सेलिब्रिटींविषयी सांगू जे आजपर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाले नाहीत.

आमिर खान- आमिर खानने आजपर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये एंट्री केली नाही जेव्हा कपिलने 2013 मध्ये कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो सुरू केला होता तेव्हा पासून आजपर्यंत आमिर खान या शोमध्ये येण्याचे टाळतो.

कपिल शर्मा शो

सचिन तेंडुलकर- कपिल हा सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता आहे आणि कपिलने सचिनला अनेकदा या कार्यक्रमात येण्याचे आमंत्रण दिले आहे पण सचिन तेंडुलकर अजूनही आला नाही.

कपिल शर्मा शो

महेंद्रसिंग धोनी- कपिलने महेंद्रसिंग धोनीला धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमाला आमंत्रित केले होते पण बीजी शेड्यूलमुळे त्याने शो वर येण्यास नकार दिला पण त्याने चित्रपटासाठी बऱ्याच ठिकाणी प्रमोशनसाठी गेले पाहिले आहे.

कपिल शर्मा शो

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.